प.पु.श्री झिपरू अण्णा महाराज स्मारक सेवा समिती


नोंदणी क्र - ए-१८४ (A-184)

प.पु.श्री झिपरू अण्णा महाराज स्मारक सेवा समिती, नशिराबाद ही समिती श्री झिपरू अण्णा महाराजांच्या स्मारकाची देखभाल करते. तसेच ही समिती वर्षभर अनेक उपक्रम राबवत असते. पहिली समिती सोमवार दि २३ मे १९४९ ला श्री. मेहतांनी मिटिंग घेऊन अस्तित्वात आणली होती. पहिल्या समितीचे अध्यक्ष श्री यशवंत वाणी हे होते. व श्री मेहता हे मंत्री म्हणून ४९ वर्ष समितीचे कार्य करत होते. विद्यमान समितीची माहिती खालीलप्रमाणे -

# नाव हुद्दा
श्री. रमेश दामोदर सराफ अध्यक्ष
श्री. विनायक वासुदेव वाणी सचिव
श्री. गणपत हरी भारुळे सदस्य
श्री. पोपट सदाशिव कासार सदस्य
श्री. मंगल रमेश तारे सदस्य
श्री. तुळशीराम रामदास म्हसकर सदस्य
श्री. अॅड. मोहन दिगंबर देशपांडे सदस्य
श्री. सुरेश रामदास अकोले सदस्य
श्री. कैलास भागवत व्यवहारे सदस्य
१० श्री. सुधीर दिगंबर मोहरीर सदस्य

मंदिराचे पुजारी

श्री. जयंत प्रभाकर गुरव श्री. मुरलीधर श्रावण बोरनारे